सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराय मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळातर्फे शिवजयंती उत्सव आदर्श नगर, इंडियन ऑइल पेट्रोल पंपसमोर, न्यू लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) येथे साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रं.61 (उपशाखा अध्याक्ष) कमलाकांत बिरमोळे व महाराष्ट्र सैनिक गणेश पाटील, यश कुडतरकर, मनोज यादव, किरण भोईर, विनोद गुरव, सलीम खान, प्रशांत तांडेल उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा क्रमांक 45 चे शाखाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या संकल्पनेतून रत्ना नाका, ललित हॉटेलच्यासमोर, गोरेगाव पश्चिम येथे शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा