Responsive Adsense
संवाददाता: विनेश मिश्रा
जोगेश्वरी की सड़कों पर बैनर लहराते हुए नारे गूंज रहे हैं—"जोगेश्वरी के जन-जन का विश्वास, इस बार भाजपा का होगा विकास!" लेकिन इस उत्साह के बीच, भाजपा में उमेदवार की दौड़ में एक बड़ा संघर्ष छिपा हुआ है।
हाल ही में, पूर्व नगरसेविका उज्वला मोडक ने देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर अपनी दावेदारी पेश की। वहीं, जिला अध्यक्ष संतोष मेढेकर के समर्थक भी सक्रिय हो गए हैं और उन्हें उमेदवारी दिलाने के लिए जोरदार आवाज़ें उठा रहे हैं।
विधानसभा अध्यक्ष मंदा माने ने संतोष मेढेकर को खुला समर्थन देकर उनकी मेहनत और जोगेश्वरी के विकास के लिए उनकी योग्यता की सराहना की है। माने का कहना है, "जोगेश्वरी का विकास संतोष के हाथ में है।"
इस उथल-पुथल के बीच, एक ओर उज्वला मोडक का पक्ष है, तो दूसरी ओर संतोष मेढेकर की बढ़ती लोकप्रियता। क्या जोगेश्वरी भाजपा के अंदर सब कुछ ठीक है? या फिर इस जंग का कोई नतीजा निकलने वाला है? जोगेश्वरी के नागरिकों की नज़र अब इस गंभीर विषय पर है, खासकर संतोष मेढेकर की संभावित भूमिका पर।
इस बीच, शिवसेना शिंदे गुट के साथ चल रहे संघर्ष ने भाजपा के भीतर और भी जटिलता बढ़ा दी है। ऐसे में, जोगेश्वरी के विकास के लिए सही निर्णय लेना अत्यंत आवश्यक है। क्या भाजपा इस बार संतोष मेढेकर के नेतृत्व में आगे बढ़ेगी? यह सवाल सभी के मन में है।
वार्ताहर: संदिप कसालकर
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे भव्य विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ तब्बल 5 हजारांहून अधिक लोकांनी घेतला, ज्यात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार, आणि औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाचा संकल्प, ज्यात स्वतः खासदार रविंद्र वायकर यांनी सहभाग घेतला आणि अवयवदान फॉर्म भरून समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. या शिबिरात दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, वॉकर, चष्मे, आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अॅलोपॅथिक उपचार पद्धतींचा समावेश होता, तसेच अस्थिरोग, मधुमेह, त्वचारोग, हाडांची तपासणी आणि इतर अनेक आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या. शिबिराचे उद्घाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, आणि त्यांना रोटरी क्लब आणि इतर सेवाभावी संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.
शिवसेनेच्या या उपक्रमामुळे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी खासदार वायकर यांचे आभार मानले आणि अवयवदानासारख्या सामाजिक कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
Stay Connected
Most Reading
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड : सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवा...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली : भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा क...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : सर्व मुलांचा आवडता आणि आनंद देणारा सण म्हणजे नाताळ. शाळेला दहा दिवसांची सुट्टी आणि त्यातच कल्प...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: 'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या ब्रह्मा रंगतालय प्रांगणात शनिवार दि.२१/१२/२०२४ रोजी संध्...