वरळी - भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई महामंत्री अर्जुन दत्ताजी मेघे व जिल्हा सचिव शुभम लोखंडे यांनी नवरात्रोत्सवा गरबा व दांडियाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले होते
या कार्यक्रमास असंख्य भाविकांनी सहभागी होऊन आकर्षक पारितोषिक जिंकली तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजनदर सिंग टिवाणा , दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप , दक्षिण मुंबई सचिव राज सराफ , सोशल मिडिया च्या सायली कुलकर्णी व वरळी विधानसभा अध्यक्ष मदन गुप्ता व असंख्य दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा