त्यांचा पार्थिवावर अंत्यविधी आज
4:00 वाजता हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथिल स्मशानभूमि करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्यात एक मुलगा तीन मूली जावाई नातू पनतू असा मोठा परिवार आहे.
भारत 24 तास न्यूज चैनल चे पत्रकार नरेश तुप्तेवार यांच्या सासुबाई आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा